MRSAC Nagpur Bharti 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित


MRSAC Nagpur Bharti 2021 Application Details

MRSAC Nagpur Bharti 2021 : Maharashtra Remote Sensing Application Center (MRSAC), Nagpur is invited offline application for the varuois posts. Interested and eligible candidates can send their application to the given address. More details are as follows:-

MRSAC Nagpur Recruitment 2021 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर येथे लेखापाल पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावलेखापाल
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate (B.Com. / BCCA) from a recognized University Government/ UGC / AICTE/ appropriate statutory authority and Diploma in MS-CIT and Tally from reputed institute
  • वयोमर्यादा – 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताप्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – 440010
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2021 आहे.

MRSAC Nagpur Recruitment 2021

MRSAC Nagpur Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Source linkPost Views:
4Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *