CRPF Recruitment 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

[ad_1]

CRPF Recruitment 2021 : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा कमी असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 फेब्रुवारी 2021 आहे.  

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावक्लिनिकल मानसशास्त्रज्ञ
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MA/M. Phil in Clinical Psychology
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 23 फेब्रुवारी 2021 आहे.
  • मुलाखतीचा पत्ताकंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, झारोदा कलां, नवी दिल्ली
  • अधिकृत वेबसाईट – crpf.gov.in

रिक्त पदांचा तपशील – CRPF Vacancies 2021

CRPF Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

[ad_2]

Source link