8 वी पास उमेदवारांना संधी – ICAR-CCARI गोवा भरती 2021


CCARI Goa Bharti 2021 : ICAR – केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था गोवा येथे वरिष्ठ फलोत्पादन रोपवाटिका परिचर, क्षेत्र परिचर पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 फेब्रुवारी  2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववरिष्ठ फलोत्पादन रोपवाटिका परिचर, क्षेत्र परिचर
  • रिक्त जागा – 2 जागा
  • शैक्षणिक पात्रता – VIII Pass
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – 1 फेब्रुवारी  2021 आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – ICAR-CCARI, इला, जुना गोवा

रिक्त पदांचा तपशील – CCARI Goa Vacancies 2021

CCARI Goa Bharti

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post 8 वी पास उमेदवारांना संधी – ICAR-CCARI गोवा भरती 2021 appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
6Source link