कृषी विभाग जालना अंतर्गत संसाधन व्यक्ती पदांची भरती

[ad_1]

Krushi Vibhag Jalna Bharti 2021 : कृषी विभाग जालना अंतर्गत संसाधन व्यक्ती पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – संसाधन व्यक्ती
  • शैक्षणिक पात्रता – पदवी/ पदविका
  • नोकरी ठिकाणजालना
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा अधीक्षक कृषी कार्यलय मोतीबागसमोर जालना येथे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – Krushi Vibhag Jalna Vacancies 2021

Krushi Vibhag Jalna Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post कृषी विभाग जालना अंतर्गत संसाधन व्यक्ती पदांची भरती appeared first on महाभरती...

Source link



Post Views:
5

[ad_2]

Source link